बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा २०१९ चा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोबतच आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. त्यानुषंगाने आचार संहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. ...
‘जबाब’दारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू असतानाच, गेल्या आठवड्यात दोन पदाधिकारी चक्क नेत्यांसमोरच आपसात भिडल्याचा प्रकार खामगावात घडला. ...
यात्रेत गैरप्रकार टाळण्यासाठी व यात्रेमध्ये अवैध धंदे चालकांसोबत जागा मालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे यांनी दिले आहेत. ...
बुलडाणा : पतसंस्थेने परस्पर धनादेशाद्वारे खात्यातून पैसे काढून घेतल्याचा आरोप करीत जमानतदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर घडली. ...
निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटील निवडणूक आयोगासाठी ह्यडिटेक्टिव्हह्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे आदेश निर्देश जारी केले आहेत. ...