बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची असून २० ते २९ वयोगटातील तीन लाख ६२ हजार आणि ३० ते ३९ वयोगटातील चार लाख १८ हजार ६५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदार संघात असून राजकीय दृष्ट्या उपरोक्त वयोगट सक्रीय असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये ...
बुलडाणा: गेल्या दोन लोकसभा निवडणुकींपेक्षा १७ व्या लोकसभेची निवडणूक काहीशी वेगळी असल्याने बुलडाणा लोकसभा मतदान संघातील विधानसभा निहाय चित्र कसे राहिल, याबाबत उत्सुकता लागून आहे. ...
बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली. जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...
बुलडाणा: महिन्यापूर्वीच जिल्ह्यातील दुष्काळाच्या गंभीतेबाबत शड्डू ठोकून प्रशासनाला धारेवर धरणारे राजकारणी लोकसभेच्या निवडणुकीत पार गुंतून गेले आहेत. ...
बुलडाणा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याला लागून असलेली दुकाने हटविल्याने बुलडाण्याच्या कपडा मार्केटमध्ये बैठक व्यवस्थेवरून व्यापाºयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. ...