लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

आज भेंडवळची घटमांडणी; उद्या होणार अंदाज जाहिर - Marathi News | 'Bhandaval mandani' ; The forecast will be tomorrow | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज भेंडवळची घटमांडणी; उद्या होणार अंदाज जाहिर

जळगाव जामोद: विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी मंगळवारी, ७ मे रोजी संध्याकाळी होत आहे ...

बुलडाणा जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये आणखी सहा गावांची भर - Marathi News |  In the tanker-affected villages of Buldhana district, add another six villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये आणखी सहा गावांची भर

बुलडाणा: जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता वाढतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहा गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले असून टँकरग्रस्त गावांमध्ये आणखी सहा गावांची भर पडली आहे. ...

बेंगळुरुनजीक कार अपघातात खामगाचे सात ठार - Marathi News | Seven killed in a car accident in Bengaluru | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेंगळुरुनजीक कार अपघातात खामगाचे सात ठार

खामगाव : बेंगळुरु येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील ६ जणांसह चालक ठार. ...

भेगाळलेली धरणी माता खुणावते दुष्काळाची दाहकता             - Marathi News | The drought condition prevain in buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भेगाळलेली धरणी माता खुणावते दुष्काळाची दाहकता            

बुलडाणा: जिल्ह्यात धरण, तलावांची भेगाळली धरणी माता दुष्काळाची दाहकता खुणावत आहे. ...

चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार; गुरांवर उपासमार! - Marathi News | Retribution of administration for fodder camps; Hunger on cattle! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार; गुरांवर उपासमार!

चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही. ...

सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार - Marathi News | Prepare 50 million seedlings in the nursery of social forestry | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार

१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली. ...

लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत - Marathi News | Man killed in an accident while returning after distributing cards | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत

देऊळगावमही: मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधूपित्याच्या दुचाकीस शिवशाही बसने धडक दिल्याने वधुपित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. ...

दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद! - Marathi News | In drought conditions, 400 quintals turmeric yield in 2 acers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद!

वरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. ...