लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अखंड हरिनामाच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची सांगड - Marathi News | Spiritual and social awakening will be achieved through continuous harinam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखंड हरिनामाच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची सांगड

यंदा प्रथमच या महिलांनी अंखड हरिनामाची ज्योत लाऊन संपूर्ण गाव भक्तीमय करून टाकले. ...

बुलडाण्यात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्यांचे ढीग - Marathi News | Garbages, waste water on roads in Buldhana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्यांचे ढीग

बुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत. ...

बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Buldhana; Water supply through 211 tankers in 211 villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. ...

वॉटर कप स्पर्धेस पाच दिवसांची मुदत वाढ - Marathi News | Five-day extention for Water Cup competation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वॉटर कप स्पर्धेस पाच दिवसांची मुदत वाढ

धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. ...

वेतनासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच! - Marathi News | Ashram school employies waiting for salary! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतनासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

बुलडाणा: जिल्ह्यातील आश्रम शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन वारंवार प्रलंबीत राहत असल्याने कर्मचाºयांच अडचणी वाढल्या आहेत. ...

पशुपालकांचा मोर्चा; पोलिसांनी तहसीलवर येण्यापूर्वीच अडवले  - Marathi News | Rally of farmers; Police stopped before coming to Tahsil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पशुपालकांचा मोर्चा; पोलिसांनी तहसीलवर येण्यापूर्वीच अडवले 

हा मोर्चा तहसिल कार्यालयावर येण्यापूर्वीच पोलिसांनी अडवल्याने पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  ...

देशाचा राजा कायम राहणार, स्थिर सरकार मिळणार; भेंडवळ घटमांडणीचं भाकित - Marathi News | The king of the country will continue to be a stable government; Bhendwal Predicament | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :देशाचा राजा कायम राहणार, स्थिर सरकार मिळणार; भेंडवळ घटमांडणीचं भाकित

साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक ... ...

देशात स्थिर सरकार येणार अन् राजा कायम राहणार; भेंडवळ घटमांडणीचं भाकित - Marathi News | A stable government in the country, the king will continue, Bhendwal's prophecy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देशात स्थिर सरकार येणार अन् राजा कायम राहणार; भेंडवळ घटमांडणीचं भाकित

साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. ...