अकोला : लग्नानंतर प्रियकरासोबत जाण्यास नकार देणाºया प्रेयसीच्या पतीला दहशतवादी ठरविण्याचा कट रचणाºया प्रियकराला मुंबई पोलिसांनी शुक्रवार, ७ जून रोजी बुलडाण्यातून अटक केली आहे. ...
बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...
गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या. ...