लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मालवाहू वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार - Marathi News | One killed in anr accident at Mehkar in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालवाहू वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार

मेहकर शहरातील रेणुका चौक परिसरातील चढावर उलटून झालेल्या अपघातामध्ये तोफिक मोहम्मद चौधरी (रा. गवळीपुरा, मेहकर) हा युवक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...

बुलडाणा : विकतच्या पाण्यासाठीही रांगा! - Marathi News | Buldana: Line for water to buy! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : विकतच्या पाण्यासाठीही रांगा!

सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत. ...

SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम - Marathi News | SSC Result 2019: Buldhana District First in Amravati Division | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ...

वडाळीत बिबट्याचा तरुणावर हल्ला - Marathi News | Leopard attacked on youth in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडाळीत बिबट्याचा तरुणावर हल्ला

जानेफळ: कुटुंबासह शेतात राहणाऱ्या तुरणावर सात जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मेहकर तालुक्यातील वडाळी येथे घडली. ...

बुलडाणा जिल्ह्यात मान्सुनपुर्व पावसाची हजेरी - Marathi News | Pre Monsoon rains in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात मान्सुनपुर्व पावसाची हजेरी

बुलडाणा: मान्सूपूर्व पावसाने सात जून रोजी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात हजेरी लावली. ...

दहावीच्या निकालात १० टक्के शाळांनी गाठले शतक! - Marathi News | 10 percent of the 10th grade in school exams! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहावीच्या निकालात १० टक्के शाळांनी गाठले शतक!

जिल्ह्यातील ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यानुसार १० टक्के शाळांनी निकालाच्या टक्केवारीचे शतक गाठले आहे.  ...

‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी - Marathi News | Due to the self-repetition man going toward - Shakuntala didi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद...  ...

SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के - Marathi News |  SSC RESULT 2019: Girl's number one in Buldda; The result of the district is 77.07 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के

बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. ...