Buldhana, Latest Marathi News
खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली. ...
मेहकर: स्थानिक पोलिस स्टेशनच्या समोरील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेतील लोखंड लंपास करुन अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना रविवारी ... ...
मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात घडला असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ...
वंशाला दिवाच हवा या मानसिकतेतून आपण अजून दूर गेलो नसताना तसेच वंशाच्या दिव्याची कसर मुलीही भरुन काढत असताना अपत्यच नसलेल्या दाम्पत्याने काय करावे ...
गत दशकभरापासून विदर्भात सातत्याने दुष्काळ पडत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क जागतिकस्तरावर मानाची आणि अत्यंत कठीण अशा दक्षिण आफ्रिकेतील अल्टा कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत व्यवसायाने कंत्राटदार असलेले नितीन चौधरी ... ...
बँक, विमा कंपनी कार्यालय तसेच कृषी कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले आहेत. ...
व्हॉटसअप ग्रुपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे युवकांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २० जूनरोजी रात्री ७.३० वाजता येथील गांधी चौकात घडली. ...