Buldhana, Latest Marathi News
तालुका पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ...
त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. ...
बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे. ...
बुलडाणा: इंग्रजकालीन वसलेल्या टुमदार बुलडाणा शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेविरूध्द गुरूवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे रणकंदन झाले. ...
२७९ बसेस फेर तपासणीसाठी न आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ...
बुलढाणा जिल्हा मुख्यालयाची पाण्याची चिंता मिटली. ...
जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर,जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा, ...
बेघर, निराधारांच्या सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे. ...