बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. ...
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून तब्बल तीन हजार ४१५ विद्यार्थींनी प्रवेश घेतल्याचे सुखावणारे चित्र निर्माण झाले आहे. ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. ...
पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते. ...
आचार संहिता लागण्यापूर्वी प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत दिले. ...