बुलडाणा: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या स्वीय सहाय्यकास एजंटांकडून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडली ...
बुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे. ...
जिल्ह्यात योजनेसाठी दोन लाख ७६ हजार ७०४ कुटूंबे पात्र आहेत. ज्या पात्र कुटूंबांना पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे; अशा सर्व कुटूंबांचे ई-सेवा केंद्रावर पत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
बुलडाणा: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. ...