लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Lessons for management of Bollworm for farmers in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे

मोफत चर्चासत्राचे आयोजन करून जिल्ह्यातील ३८ गावांमधील तब्बल ७८० शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. ...

‘जंतापासून मुक्त, मुले होतील सशक्त’: बुलडाणा जिल्ह्यात जंतनाशक मोहीम - Marathi News |  'Free from germs, children will become strong': disinfection campaign in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जंतापासून मुक्त, मुले होतील सशक्त’: बुलडाणा जिल्ह्यात जंतनाशक मोहीम

बुलडाणा: राष्ट्रीय जंत नाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ आॅगस्ट व १६ आॅगस्टला आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली - Marathi News | In the Buldana district, flood water caused the loss of one and half thousand hectares of land | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे ...

जिल्हा परिषदच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठतेमध्ये २१५ कर्मचारी - Marathi News | Zilla Parishad's temporary service seniority list has 215 employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषदच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठतेमध्ये २१५ कर्मचारी

बुलडाणा: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. ...

Sting Operation : कार्यालयात तलाठी गैरहजर; नागरिकांना त्रास - Marathi News | Sting Operation: Talathi not at Office; Trouble for the citizens | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : कार्यालयात तलाठी गैरहजर; नागरिकांना त्रास

खामगाव : एकीकडे हलक्याऐवजी शहरात थाटलेल्या कार्यालयातही तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. ...

'एनएमसी' विधेयकाविरोधात लढा देण्याचा 'आयएमए'चा निर्धार - Marathi News | IMA resolves to fight against NMC bill | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'एनएमसी' विधेयकाविरोधात लढा देण्याचा 'आयएमए'चा निर्धार

एनएमसी विधेयकाच्या निषेधार्थ आएयमएच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

बुलडाणा जिल्ह्यात २५ टक्के पीक कर्जाचे वाटप - Marathi News | Distribution of 25% crop loan in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात २५ टक्के पीक कर्जाचे वाटप

बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे ...

बुलडाणा जिल्ह्यात १.९३ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा - Marathi News | In Buldana district, 1.19 lakh farmers take crop insurance | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १.९३ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

बुलडाणा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९३ हजार ९५१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़. ...