लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

साडेपाच लाखाचा अग्रीम जमा करा- कृउबास सचिवांची सभापतींना नोटीस - Marathi News | Submit five and a half lakhs advance - Notice to the Chairperson | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साडेपाच लाखाचा अग्रीम जमा करा- कृउबास सचिवांची सभापतींना नोटीस

कृउबासच्या सचिवांनी सभापतींना सोमवारी एक नोटीस जारी केली आहे. ...

गड, किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या विरोधात निदर्शने - Marathi News | Demonstrations against leasing of fort in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गड, किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या विरोधात निदर्शने

शासनाने घेतलेला हा तात्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

गिरड्यातील ‘त्या’ मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन - Marathi News | An autopsy of 'those' dead dogs in a girda | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गिरड्यातील ‘त्या’ मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन

सोमवारी या मृत कुत्र्यांपैकी सहा कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात येऊन त्याचा व्हीसेरा अमरावती तपासणीस पाठविण्यात येणार आहे. ...

शिक्षक संघटनांचा संप; बुलडाणा जिल्ह्यातील ९४० प्राथमिक शाळा बंद - Marathi News | Teachers Strike : 940 primary schools in Buldana district closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षक संघटनांचा संप; बुलडाणा जिल्ह्यातील ९४० प्राथमिक शाळा बंद

विविध शिक्षक संघटनांनी ९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. ...

भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट! - Marathi News | Dogs from Bhokardan disposal in Girda Forest in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट!

गिरडा परिसरात बेवारसरित्या आणून टाकण्यात आलेले मृत ८० ते ९० कुत्रे हे भोकरदन मधील असल्याची माहिती समोर येत आहे. ...

पावसामुळे भिंत पडली; युवक जखमी - Marathi News | The rain caused the wall to fall; Youths injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसामुळे भिंत पडली; युवक जखमी

पावसामुळे घराची भिंत कोसळून एक युवक जखमी झाला. ...

विद्यार्थ्यांसाठी शाळेत बसविला ‘आरओ प्लांट’ - Marathi News | 'RO plant' set up for students at school | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांसाठी शाळेत बसविला ‘आरओ प्लांट’

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शाळेतच ‘आरओ वॉटर प्लांट’  सुरू करण्यात आला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार - Marathi News | In Buldana district, 13,000 voters increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार

लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे. ...