उत्तम कामगिरी नोंदविल्यानंतरही शासन दरबारी उपेक्षा सहन करावी लागत असल्याची खंत दिव्यांगांच्या बास्केटबॉल स्पर्धेत जागतिक स्तरावर भरारी घेतलेल्या जिल्ह्यातील लोणार येथील जावेद चौधरी यांनी व्यक्त केली. ...
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...