लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित - Marathi News |  Due to the 'backwater' of lower Dnyan Ganga, 15 houses in Divthana were affected | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. ...

मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार - Marathi News | politics of mehkar constituency! Congress, NCP confusion and Shiv Sena's spade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार

भूमिपूजनांचा धडाका विरोधकांच्या चर्चेचा विषय ...

नऊ महिन्यापासून घरकुलाची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for a house for nine months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ महिन्यापासून घरकुलाची प्रतिक्षा

नियोजनाअभावी नागरिक घरकुलाच्या प्रतिक्षेत असल्याची वास्तविकता आहे. ...

सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर - Marathi News | Cesarean delivery at 33 percent in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर

तब्बल ९०२ महिलांचे सिझेरियन झाले असून हे प्रमाण ३३ टक्क्यांवर पोहचले असल्याचे चित्र आहे. ...

सोयाबीन पिकावर नवे संकट; शेंगांची गळती - Marathi News | New crisis on soybean crop; The leakage of shells | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोयाबीन पिकावर नवे संकट; शेंगांची गळती

सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे.  ...

मोटारसायकल अपघातात एक ठार - Marathi News | One killed in motorcycle accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटारसायकल अपघातात एक ठार

दुचाकीची झाडाला जबर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कणका-वरूड रोडवर सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...

शिक्षणापासून वंचित मुलाला आणले शैक्षणिक प्रवाहात - Marathi News | The child deprived of education brought in stream of education | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षणापासून वंचित मुलाला आणले शैक्षणिक प्रवाहात

भंगार जमा करणाऱ्या मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी उपक्रम दिव्या फाउंडेशनने राबविला आहे. ...

Graund Report : डोणगावात निविदा न उघडताच शादीखाना भूमिपूजनाची घाई! - Marathi News | Graund Report : Bhoomipujana rush of marriage hall without opening the tender at Mehkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Graund Report : डोणगावात निविदा न उघडताच शादीखाना भूमिपूजनाची घाई!

कार्यरंभ आदेश नसताना निविदा न उघडताही ‘कुदळ’ मारली जात असल्याचा आरोप मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे. ...