लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड   - Marathi News | Buldhana: Punishment of Rigorous Imprisonment, Fine of Rs. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

Buldhana Crime News: जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.  ...

अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत! - Marathi News | Grain picking from warehouse in Akola disrupted again | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत!

बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्याने धान्य वितरणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र ...

मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Teach a lesson to those who betray Marathi soil Uddhav Thackerays appeal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

मेहकरमधील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या लढाईचे रणशिंग फुंकले. ...

रानडुक्कर आडवे आले, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Boar came across, bike rider death in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रानडुक्कर आडवे आले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळगाव नाथ गावाजवळ अचानक रानडुक्कर दुचाकीच्या आडवे आले. ...

ऐन वर्दळीच्या ठिकाणी एसटी बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण! - Marathi News | Brake failure of ST bus at busy place Many lives were saved by the drivers initiative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐन वर्दळीच्या ठिकाणी एसटी बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण!

बस थांबविण्यासाठी तीन दुचाकींचा झाला चुराडा. ...

दारूच्या नशेत मुलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; भाेसा येथील घटना, आराेपी बाप फरार - Marathi News | Intoxicated child assaulted with axe Incident in Bhaesa, father of the accused absconding | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूच्या नशेत मुलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; भाेसा येथील घटना, आराेपी बाप फरार

भोसा गावातील विठ्ठल पांडुरंग गाढवे याने पोटचा मुलगा कैलास गाढवे याच्याशी दारूच्या व्यसनापायी वाद घातला. ...

कर्जाला कंटाळून सुलतानपूर येथील युवकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth from Sultanpur due to debt | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जाला कंटाळून सुलतानपूर येथील युवकाची आत्महत्या

प्रकाश प्रभाकर नरवाडे असे मृतकाचे नाव आहे. ...

सोन्याची नकली नाणी देत इसमाची १५ लाखांना फसवणूक - Marathi News | 15 lakhs cheated Isma by giving fake gold coins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याची नकली नाणी देत इसमाची १५ लाखांना फसवणूक

हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना: चाकूने भोसकण्याची दिली धमकी ...