लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दिव्यांग महिला खून प्रकरण: जळगाव जामोदमध्ये निषेध मोर्चा - Marathi News | woman murder case: Protests march in Jalgaon Jamod | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिव्यांग महिला खून प्रकरण: जळगाव जामोदमध्ये निषेध मोर्चा

तीन महिन्याच्या आत नराधमाला फाशी द्यावी, आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ...

सराफा दुकानातून २७ लाखांचा ऐवज असलेली बॅग पळवली - Marathi News | A bag contains gold worth 27 lakh stolen from Jwelary shop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सराफा दुकानातून २७ लाखांचा ऐवज असलेली बॅग पळवली

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दहा ते १२ वर्ष वयाच्या मुलाने दुकानातून ही काळ््या रंगाची सोने असलेली बॅग पळवली. ...

चिखलीत घरफोडी;  २ लाख ६९ हजार रूपयांचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary at chikhali; ornaments worth of 2 lakh stolen | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीत घरफोडी;  २ लाख ६९ हजार रूपयांचा ऐवज लंपास

विवेकानंद नगरमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ६९ हजार रूपयांच्या सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Increased incidence of domestic violence in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

तीन वर्षात तब्बल ५४४ कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. ...

बंद पडलेल्या हेल्पलाईनची पोलिसांकडून जनजागृती! - Marathi News | Police awareness about helpline which is already not workeed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बंद पडलेल्या हेल्पलाईनची पोलिसांकडून जनजागृती!

नांदुरा पोलिसांकडून ७ डिसेंबररोजी ‘महिला सुरक्षीत तर देश सुरक्षीत’ ही कार्यशाळा घेण्यात आली. ...

तरुणांची कामांधता बनली चिंतेचा विषय - Marathi News | Hyper sexuality in youth become a matter of concern | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणांची कामांधता बनली चिंतेचा विषय

आजच्या तरुण पिढीमध्ये मोबाईल वरील अश्लील पोस्टमुळे हे घडत असावे अशी शंका व्यक्त होत आहे. ...

साखळी वसतीगृह अनियमितता प्रकरणी बालकल्याण समिती गंभीर - Marathi News | Child welfare committee serious about chain hostel irregularities | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखळी वसतीगृह अनियमितता प्रकरणी बालकल्याण समिती गंभीर

नियमांचा भंग करून मुला, मुलींनाही एकत्र ठेवण्यात येत असल्याचे बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आले होते. ...

पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई - Marathi News | Mastermind of Pune robbery is Son-in-law of Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई

आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून राजस्थानमधील मनिष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलिस शोध घेत आहे. ...