लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामात निधीचा खोडा - Marathi News | Obstacle of funds in the technical work of canal repair | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कालवा दुरुस्तीच्या तांत्रिक कामात निधीचा खोडा

एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. ...

मोदी- शाह यांच्या विरोधात बुलडाण्यात घोषणाबाजी - Marathi News | Agitation against CAB and NRC in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोदी- शाह यांच्या विरोधात बुलडाण्यात घोषणाबाजी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ...

वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात : १५ जण जखमी - Marathi News | Vehicle accident: 15 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात : १५ जण जखमी

सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...

बुलडाण्यात २० डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव - Marathi News | District level Youth Festival on 20th December in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात २० डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव

जिल्हास्तरयी युवा महोत्सवाचे २० डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजन करण्यात आले आहे. ...

चार पं. स. सभापती पदे एससी, एसटीसाठी राखीव - Marathi News | Four Panchayt samiti's post of Chairman is reserved for SC, ST | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार पं. स. सभापती पदे एससी, एसटीसाठी राखीव

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

 बुलडाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी; सुमन चंद्रा यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Female collector for the second consecutive year in Buldana district; Suman Chandra accepted the charge | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी; सुमन चंद्रा यांनी स्वीकारला पदभार

श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. ...

सत्तांतरानंतरही जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरूच राहणार - Marathi News | District-wise meetings will continue even after the elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सत्तांतरानंतरही जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरूच राहणार

११ जिल्ह्यांचा १६ ते २१ डिसेंबर दरम्यान सविस्तर आढावा जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लवकरच निवडणूक - Marathi News | Buldana Zilla Parishad Presidential Election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लवकरच निवडणूक

अडीच वर्षे कार्यकाळ असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना ग्रामविकास मंत्रालयाने १२० दिवसांची दिलेली मुदत वाढ २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. ...