लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार - Marathi News | Lonar's vision document will be prepared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले. ...

लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध - Marathi News | Space available for automatic weather station in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध

तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ...

बुलडाण्यात महाविकास आघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित - Marathi News |  The formula for the Power in Buldana Jilha parishad is fixed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात महाविकास आघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप या निवडणुकीत आताच बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. ...

एसटी महामंडळाचे मालवाहतूक, गोदामाचे स्वप्न झाले धुसर! - Marathi News | ST corporation freight, warehouse dream not fulfill | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी महामंडळाचे मालवाहतूक, गोदामाचे स्वप्न झाले धुसर!

प्रवासी वाहतूकीबरोबर मालवाहतूक करणे व गोदामांच्या व्यवसायात उतरण्या संदर्भात विभागस्तरावर कुठल्याच सुचना आतापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत ...

अतिक्रमण हटविल्यावरही वाहतुकीची कोंडी कायम! - Marathi News | Even after the encroachment is cleared, the traffic lane remains intact! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिक्रमण हटविल्यावरही वाहतुकीची कोंडी कायम!

रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी खासगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने या मोकळ्या जागेत उभी केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. ...

मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात  - Marathi News | Mini Highmast Tender: Investigation round of Khamgaon city chief | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात 

मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

खासगी प्रवासी बसवर आरटीओची कारवाई - Marathi News | RTO action on private passenger bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी प्रवासी बसवर आरटीओची कारवाई

गुजरात पासिंग असलेल्या बस मालकास सुमारे पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

एसटी बसला अपघात;  २३ विद्यार्थी जखमी - Marathi News | Accident of ST bus; 23 student injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी बसला अपघात;  २३ विद्यार्थी जखमी

चालक तुषार जोहरी यांनी ब्रेक लावून बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतू  बस थांबवता आला नाही. समोर असलेल्या टेकड्यावर बस चढल्याने अपघात झाला. ...