दगडवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. मृतांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेतील चालक योगेश लक्ष्मण देशमुख याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास जालना येथे तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. ...
Buldhana Crime News: बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून जावई आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिघांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला. ...