लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Khamgaon: Great loss of Rabi crops due to untimely rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ...

हवामान बदल आणि नव्या धोक्यांवर काम- विश्वास सुपनेकर - Marathi News | Work on climate change and new threats - Viswas Supnakar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हवामान बदल आणि नव्या धोक्यांवर काम- विश्वास सुपनेकर

बुलडाणा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा येथे आले होते. ...

बुलडाणा: जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या क्रीडा स्पर्धा - Marathi News | Buldana: Colored sports events in district sports complex | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या क्रीडा स्पर्धा

जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर २९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खोच्या स्पर्धा चांगल्याच रंगल्या. ...

वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थी वाहतूक - Marathi News | Student transportation in tandem with vehicles | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थी वाहतूक

आॅटोरिक्षा, छोट्या व्हॅनसारख्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ...

सुजलाम् सुफलाम्’चे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम- शांतीलाल मुथा - Marathi News | Sujalam Sufalam district has a positive result - Shantilal Mutha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुजलाम् सुफलाम्’चे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम- शांतीलाल मुथा

दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली. ...

शाळांमधील ‘मूल्यवर्धना’चे चित्रातून दर्शन - Marathi News | Picture exhibition of 'value added' in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळांमधील ‘मूल्यवर्धना’चे चित्रातून दर्शन

बुलडाण्याच्या मूल्यवर्धन चित्र प्रदर्शनीत १ हजारावर चित्र ठेवण्यात आले आहेत. ...

मुल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाला २६ हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट - Marathi News | 26,000 students gave a gift to the value added posters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाला २६ हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

दीड दिवसात या प्रदर्शनाला तब्बल २६ हजार ७३६ विद्यार्थींनी भेट देऊन पाहणी केली आहे. ...

बुलडाणा: आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यात दहा विज्ञान केंद्रे - Marathi News | Buldana: Ten science centers in the district by the end of the financial year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: आर्थिक वर्षाअखेर जिल्ह्यात दहा विज्ञान केंद्रे

विज्ञान विषयक संकल्पनांचे सक्षमीकरण होण्यासाठी मार्च अखेर जिल्ह्यात दहा नाविन्यपूर्ण विज्ञानकेंद्र उभारण्यात येणार आहेत. ...