लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खामगावात दुचाकी आणि चारचाकीला बंदी! - Marathi News | Two-wheeler and four-wheeler ban in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात दुचाकी आणि चारचाकीला बंदी!

दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी दिली आहे. ...

मोफत स्वस्त धान्य मिळणार; एक अफवा! - Marathi News | Get free cheap grains is A rumor! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोफत स्वस्त धान्य मिळणार; एक अफवा!

असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे. ...

बुलडाणा पालिकेकडून फिनाईलची फवारणी? - Marathi News | Spraying of phenyl from Buldana municipality? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा पालिकेकडून फिनाईलची फवारणी?

बुलडाणा पालिकेकडून सोडीयम हायफोक्लोराईड फवारणीसोबतच फिनाईलचीही फवारणी करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे. ...

CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Investigation of 16,000 citizens in high risk zone | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी

हायरिस्क झोनमध्ये येणाऱ्या १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार ...

CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर - Marathi News | CoronaVirus In Buldhana: Another Report Positive; The number of patients is four | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर

आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. ...

CoronaVirus in Buldhana : आरोग्य उपसंचालकांनी केली ‘हाय रिस्क झोन’ची पाहणी - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Inspection of 'high risk zone' by Deputy Health Director | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आरोग्य उपसंचालकांनी केली ‘हाय रिस्क झोन’ची पाहणी

आरोग्य उपसंचालक आर. एस. फारुकी यांनी ३१ मार्च रोजी बुलडाणा शहरास भेट देवून हाय रिस्क झोनची पाहणी केली. ...

बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही ! - Marathi News | Samples of a relative of the deceased patient in Washim have not been sent for investigation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही !

‘थ्रॉट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी अद्याप पाठविले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी दिली. ...

coronavirus : खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात - Marathi News | Khamgaon's teacher is also in touch with the 'dead' person | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :coronavirus : खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात

खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात आला होता. ...