लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खामगावकरांना दिलासा:  ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटीव्ह - Marathi News | CoronaVirus in Khamgaon: Report of 'that' dead woman negative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावकरांना दिलासा:  ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटीव्ह

उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. ...

ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप - Marathi News | Tourism closed in Gyananga, Lonar; Giving food to guides | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप

गाईड म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राशन वाटप करण्यात आले. ...

कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी - Marathi News |    Threatened to kill Anganwadi sevika who went to survey of Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी

एवढेच नाही तर सेविकेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रायपूर येथे घडली. ...

संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह! - Marathi News | Sangrampur: Five suspected patients report negative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह!

तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...

बुलडाण्यात ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करण्याची गरज - Marathi News |  Need to apply the 'Bhilwara pattern' in the buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करण्याची गरज

‘भिलवाडा पॅर्टन’ लागू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटेचे नेते रविकांत तुपकर यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. ...

वापरलेल्या ‘मास्क’मुळे पशुंना धोका! - Marathi News | Dangers to animals due to 'masks' throw on road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वापरलेल्या ‘मास्क’मुळे पशुंना धोका!

मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे. ...

प्रलंबित विकास कामांसाठी विशेष परवानगी! - Marathi News | Special permission for pending development work! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रलंबित विकास कामांसाठी विशेष परवानगी!

गर्दीमुळे अडसर ठरणारी विकासकामे कोरोना संचारबंदीच्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार कोरोना रुग्णालय - Marathi News | Corona Hospital will be established in three places in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार कोरोना रुग्णालय

खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येते प्रत्येकी २० बेडचे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. ...