लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मस प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’च्या मार्गावर! - Marathi News | Mus project on the way to overflow! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मस प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’च्या मार्गावर!

मस प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

 कडक संचारबंदीचा एसटी महामंडळाला फटका! - Marathi News | Strict curfew hits ST Corporation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : कडक संचारबंदीचा एसटी महामंडळाला फटका!

या संचारबंदीत एसटी महामंडळाने बस सुरू ठेवल्या असल्या तरी प्रवाशी न मिळाल्याने जिल्ह्यात एकही बस धावली नाही. ...

पोलिसांवर ‘कोरोना’चे संकट; आठवडाभरात ९ पॉझिटिव्ह! - Marathi News | The ‘corona’ crisis on the police; 9 positives in a week! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलिसांवर ‘कोरोना’चे संकट; आठवडाभरात ९ पॉझिटिव्ह!

आठ दिवसात नऊ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे. ...

CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात! - Marathi News | CoronaVirus: Most deaths in West Vidarbha in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात!

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ६,३९१ रुग्ण आढळून आले असून, २१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार - Marathi News | Two persons were killed on the spot in an accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. ...

३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी - Marathi News | 50 MLD of water released from Khadakpurna in 32 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी

प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. ...

वैद्यकीय तपासणी न करताच प्रवाशांची वाहतूक - Marathi News | Transportation of passengers without medical examination | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वैद्यकीय तपासणी न करताच प्रवाशांची वाहतूक

बुलडाणा जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अलिकडील काळात केलेली ही दुसरी कारवाई आहे. ...

पहिल्या दिवशी संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी - Marathi News | Strict enforcement of curfew on the first day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्या दिवशी संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी

हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यातील काही शहरे व गावातही या संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली. ...