लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मालवाहुची दुचाकीला धडक; दाम्पत्य ठार - Marathi News | The couple was killed in an accident near Pimpalgaon raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालवाहुची दुचाकीला धडक; दाम्पत्य ठार

या अपघातात दुचाकीस्वार जगदीश महादेव मुंडे (वय ३०) व त्यांची पत्नी लक्ष्मी (वय २५) यांचा मृत्यू झाला. ...

खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी! - Marathi News | Fire fighting system in private hospitals not sufficient | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी!

Fire Audit News शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांच्या अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याची गरज आहे.  ...

विवाहितेचा छळ; पतीस सहा महिन्यांची शिक्षा - Marathi News | Marital harassment; Husband get Six Monts imprisonment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेचा छळ; पतीस सहा महिन्यांची शिक्षा

Buldhana Crime News जयश्री उर्फ रत्ना दिनेश सपकाळ (रा. रोहीणखेड) यांनी या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रार दिली होती. ...

वर्षभरात १८ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश - Marathi News | Success of the system in preventing 18 child marriages in a year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वर्षभरात १८ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश

Child marriage गेल्या वर्षभरात  १८ बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे. ...

बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो! - Marathi News | Buldana District Hospital fire system renewal certificate lost! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो!

Buldana District Hospital नुतनीकरणाचे प्रमाणपत्रच घेण्यात आले नसल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या  ‘रिॲलिटी चेक’  मध्ये समोर आले आहे. ...

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Two employees of Buldana District General Hospital suspended | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचारी निलंबित

Buldana District General Hospital जे. बी. कुळकर्णी आणि एस. एम. अट्राले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  ...

बुलडाणा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना सुरू - Marathi News | In Buldana district, measures are being taken against the backdrop of bird flu crisis | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना सुरू

Bbird flu पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रोजच्या आणि आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Corona vaccine Preparations for vaccination in Buldana district in final stage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात

Corona vaccine  एका दिवशी ५,२०० व्यक्तींना लस देता येईल, एवढी क्षमता आरोग्य विभागाची आहे. ...