लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी - Marathi News | Tributes from veterans leader after the demise of Shivshankar Bhau, evoked memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

भरधाव ट्रकच्या धडकेत अज्ञात पादचारी इसमाचा मृत्यू - Marathi News | Unidentified Isma dies in Bhardhaw truck collision in buldhana nandura | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकच्या धडकेत अज्ञात पादचारी इसमाचा मृत्यू

याबाबत प्राप्त माहितीनुसार दि.४ ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जी.जे.०४ ए .डब्ल्य. ३६७१ क्रमांकाच्या खामगाव कडून नांदुराकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने आंबोडा फाट्या जवळ पादचारी अज्ञात इसमाला जोरदार धडक दिली. ...

श्री गजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन - Marathi News | Shri Gajanan Maharaj Sansthan's Shivshankarbhau Patil Passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्री गजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

Shivshankarbhau Patil Passes away : शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी. बुधवार, ४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता दु:खद निधन झाले. ...

शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार - Marathi News | Salute to Martyr Kailash Pawar at Aurangabad Airport; The funeral will be held in Chikhali tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार

Martyr Kailash Pawar : शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. यावेळी लष्करातर्फे त्यांच्या पार्थिवास सलामी देण्यात आली. ...

हतेडी येथे घरफाेडी; अडीच लाखांचा एवज लंपास - Marathi News | Burglary at Hatedi; Lampas instead of two and a half lakhs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हतेडी येथे घरफाेडी; अडीच लाखांचा एवज लंपास

Crime News : अज्ञात चाेरट्यांनी अडीच लाखांचा एवज लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट राेजी उघडकीस आली़. ...

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु  - Marathi News | Trustee of Shegaon Sansthan Shivshankarbhau Patil is in critical condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु 

Shivshankarbhau Patil is in critical condition : डॉक्टरांनी तपासणी केली असता नाडीचे ठोके अद्याप सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. ...

ज्ञानगंगात स्थिरावलेल्या  ‘वॉकर’ वाघाचा शोध लागेना - Marathi News | The ‘walker’ tiger settled in Gyanganga was not found | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगात स्थिरावलेल्या  ‘वॉकर’ वाघाचा शोध लागेना

The ‘walker’ tiger settled in Gyanganga was not found : वन्यजीव विभागही त्याचा शोध घेत असून तशा सूचनाही अंतर्गत पातळीवर दिल्या असल्याची माहिती आहे. ...

प्रत्येक कामात मदतनीस; पदभरतीत मात्र त्यांनाच खोे! - Marathi News | Anganwadi Sevika need in every job, but miss them in recruitment! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रत्येक कामात मदतनीस; पदभरतीत मात्र त्यांनाच खोे!

Buldhana News : अंगणवाड्यांमधील मनुष्यबळ जिल्ह्यात ५ टक्क्यांनी कमी आहे. ...