लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात१४ टक्के नागरिकांचेच लसीकरण - Marathi News | Only 14% of citizens in Buldana district are vaccinated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात१४ टक्के नागरिकांचेच लसीकरण

Corona Vaccine : १८ वर्षांवरील २१ लाख ९९ हजार ८४६ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे. ...

खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार - Marathi News | Two students killed in bus, two-wheeler accident near Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

Accident News : बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला. ...

बुलडाण्यात २५०० पाेलिसांनी घेतली काेराेना प्रतिबंधात्मक लस - Marathi News | In Buldana, 2500 Police were vaccinated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात २५०० पाेलिसांनी घेतली काेराेना प्रतिबंधात्मक लस

2500 Police were vaccinated In Buldana : जिल्ह्यातील २६०४ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी २५०० कर्मचाऱ्यांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला आहे़. ...

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीची बाजी - Marathi News | Akola Sports Academy wins state level boxing tournament | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीची बाजी

Akola Sports Academy wins state level boxing tournament : बुलडाणा येथे पार पडलेल्या ९० राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिक्य स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला हा संघ विजयी ठरली आहे. ...

भरधाव ट्रकने महिला पाेलीस कर्मचाऱ्यास चिरडले - Marathi News | A loaded truck crushed a female police officer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकने महिला पाेलीस कर्मचाऱ्यास चिरडले

A loaded truck crushed a female police officer : एलसीबीमध्ये कार्यरत असलेल्या   गीत बामंदे या चिखली राेडने ६ सप्टेबर राेजी सकाळी जात हाेत्या. ...

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले - Marathi News | The five doors of the Khadakpurna project opened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

The five doors of the Khadakpurna Dam opened : पाच गेट १० सेमीने उघडण्या आले असून त्यातून १ हजार ८८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...

भीक मागण्यासाठी मुलांची विक्री; देऊळगाव मही येथील संशयीत महिला अैारंगाबाद पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Selling children for begging; The suspect woman from Deulgaon Mahi was taken into custody by the Aurangabad police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीक मागण्यासाठी मुलांची विक्री; देऊळगाव मही येथील संशयीत महिला अैारंगाबाद पोलिसांच्या ताब्यात

Crime News : देऊळगाव मही येथून एका संशयीत महिलेस ४ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. ...

धावत्या ऑटोरिक्षात निघाला साप; ऑटोरिक्षा उलटून मजूर ठार, चौघे जखमी - Marathi News | Snake in autorickshaw, kills laborer, injures four | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या ऑटोरिक्षात निघाला साप; ऑटोरिक्षा उलटून मजूर ठार, चौघे जखमी

Accident News : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन एक मजूर ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. ...