म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूबची निर्मिती करण्याचे कंत्राट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) खामगावातील श्रद्धा रिफायनरीजला ३ जून २०२० राेजी दिले होते. ...
Chandrayaan-3: भारताच्या इतिहासात मानाचा तुरा खोवणारे चांद्रयान० ३ शक्रवार(१४ जुलै) रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरी कोटा येथून लॉन्च केल्या जाणार आहे. इसरोच नाही तर देशासह जगाच्या नजरा या लॉन्चिंगवर लागून आहेत. ...
Buldhana: बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमात डिगंबर जैन मुनींची हत्या केल्याची घटना घडल्याने जैन समाजात या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
Buldhana: उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर संस्थेमध्ये ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षांसह १३ संचालक व लेखापालाविरुद्ध गुरुवारी द ...