लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठीचे ११० वर्षात आठवे सर्वेक्षण - Marathi News | Eighth survey in 110 years for Khamgaon-Jalna railway line | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठीचे ११० वर्षात आठवे सर्वेक्षण

Khamgaon-Jalna railway line रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी येणारी ही पहिलीच समिती नसून यापूर्वी तब्बल आठ वेळा असे सर्वेक्षण झाले आहे. ...

जळगाव जामोद बसस्थानकावर तीन पिस्तुलांसह एकास अटक - Marathi News | One arrested with three pistols at Jalgaon Jamod bus stand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव जामोद बसस्थानकावर तीन पिस्तुलांसह एकास अटक

One arrested with three pistols राहूलसिंग अजितसिंग पटवा असे असून तो मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील खगनार तालुक्याततील पचौरी येथील रहिवाशी आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Two more died, 23 new positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus News चिखली येथील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.   ...

७ हजाराहून ३४ हजारांवर गेली विद्यार्थ्यांची संख्या - Marathi News | The number of students has gone from 7,000 to 34,000 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :७ हजाराहून ३४ हजारांवर गेली विद्यार्थ्यांची संख्या

Buldhana News सात हजारांच्या आसपास असलेली उपस्थिती आता दीड महिन्यांनंतर ३४ हजारांच्या टप्प्यात पोहोचली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ४९ हजार ८३९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा - Marathi News | 49 thousand 839 farmers waiting for help in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ४९ हजार ८३९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

Farmer News अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...

सुखद ! जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण - Marathi News | New survey for Jalna to Khamgaon railway line | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुखद ! जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण

New survey for Jalna to Khamgaon railway line : २०१२ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे नमूद केले होते. ...

CoronaVirus : इंग्लडवरून परतलेल्या रुग्णामध्ये नवा स्ट्रेन नाही - Marathi News | CoronaVirus: No new strain in a patient returning from England | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : इंग्लडवरून परतलेल्या रुग्णामध्ये नवा स्ट्रेन नाही

CoronaVirus जनुकीय अवहाल साेमवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ   - Marathi News | Election campaign for 527 gram panchayats in Buldana district begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ  

Gram Panchayat Election ४ हजार ७५१ जागांसाठी तब्बल १३ हजार २७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेेते. ...