लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात ५१२९ शिक्षकांची होणार कोरोना चाचणी - Marathi News | Corona test to be held for 5129 teachers in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ५१२९ शिक्षकांची होणार कोरोना चाचणी

Corona Test of Teacher जिल्ह्यातील ५ हजार १२९ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३५९ जणांना दिली काेविशिल्ड लस - Marathi News | In Buldana district, 359 people were vaccinated on the second day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ३५९ जणांना दिली काेविशिल्ड लस

Corna Vaccine बुलडाणा केंद्रात २७, चिखली ६५, देउळगाव राजा ६९, खामगाव ६३, मलकापूर ५२ आणि शेगाव येथे ८३ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली आहे. ...

Gram Panchayat Election : काही तहसीलमध्ये निकाल अंतिम करण्यात उडाला गाेंधळ  - Marathi News | Gram Panchayat Election: In some tehsils, fiasco to finalized result | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Gram Panchayat Election : काही तहसीलमध्ये निकाल अंतिम करण्यात उडाला गाेंधळ 

Gram Panchayat Election : बुलडाणा, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, देऊळगावराजा या ठिकाणी यादी दुसऱ्या दिवशीही तयार नसल्याचे चित्र दिसून आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ४४ पाॅझिटिव्ह - Marathi News | Another death in Buldana district; 44 Positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ४४ पाॅझिटिव्ह

CoronaVirus News मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Gram Panchayat Election : सरपंच आरक्षण साेडतीकडे लक्ष - Marathi News | Gram Panchayat Election: Attention to Sarpanch reservation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Gram Panchayat Election : सरपंच आरक्षण साेडतीकडे लक्ष

Gram Panchayat Election : जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ७० काेराेना पाॅझिटिव्ह - Marathi News | Another 70 cases were positive in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी ७० काेराेना पाॅझिटिव्ह

CoronaVirus News साेमवारी आणखी ७० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ...

एसटीच्या माल वाहतुक दरात प्रतिकिमी ४ रुपयांची वाढ - Marathi News | ST's freight rate increased by Rs. 4 per kg | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटीच्या माल वाहतुक दरात प्रतिकिमी ४ रुपयांची वाढ

Buldhana News डिझेलच्या भावात वाढ झाल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. ...

Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का  - Marathi News | Gram Panchayat Election Results: Opportunity for youth leadership | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का 

Gram Panchayat Election Results: मतदारांनी तरूणांना संधी देत प्रस्थापितांना धक्का दिला. ...