लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

धानोरा गांवावर शोककळा; दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Uncle along with two Nephew drowned in the dam at Dhanora village in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धानोरा गांवावर शोककळा; दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

हे तिघे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानंतर, गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. मग... ...

डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या - Marathi News | Rising diesel prices have made groceries more expensive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डिझेल दरवाढीने किराणा वस्तू महागल्या

Buldhana News : वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. ...

कडक निर्बंधामुळे निराधारांचे अनुदान बॅंकातच पडून - Marathi News | The grants of the destitute remain in the bank | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कडक निर्बंधामुळे निराधारांचे अनुदान बॅंकातच पडून

Buldhana News: २़ १७ लाख लाभार्थ्यांना ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचे वितरण महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे़ . ...

Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू,  ५५० नवे पाॅझिटिव्ह   - Marathi News | Corona Cases in Buldhana: Three killed, 550 new positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू,  ५५० नवे पाॅझिटिव्ह  

Corona Cases in Buldhana: काेराेनामुळे तिघांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला़. ...

Corona Cases in Buldhana : दुसऱ्या लाटेत वाढले पाचपट रुग्ण - Marathi News | Corona Cases in Buldhana: Five times more patients in the second wave | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : दुसऱ्या लाटेत वाढले पाचपट रुग्ण

Corona Cases in Buldhana: पहिल्या लाटेच्या तुलनेत पाच वाढले असून तब्बल ३६२ जणांचा कोरोनामुळे अवघ्या साडेचार महिन्यात मृत्यू झाला आहे. ...

देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख - Marathi News | Friends came running as angels, collected Rs 30 lakh for a sick friend | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख

Buldhana News : ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची. ...

Corona Cases in Buldhana : रविवारी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू, ८७२ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: Sunday 7 deaths, 872 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : रविवारी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू, ८७२ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana: जिल्ह्यात सात कोरोनाबाधितांचा रविवारी मृत्यू झाला असून, ८७२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ...

निर्बंध संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका! - Marathi News | Don't leave children out of the house even after restrictions are lifted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निर्बंध संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका!

Buldhana News : कठोर निर्बंध येत्या काळात प्रसंगी संपतील, मात्र अशा स्थितीतही मुलांना घराबाहेर न सोडणेच बरं, अशी भावना व्यक्त होत आहे. ...