बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
ऑटोचालकाने आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव आणि निष्काळजीपणे चालवित काही दुचाकी स्वारांना ओव्हरटेक केले. ...
वीज चोरी केल्या प्रकरणी १२ जणाविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल. ...
Buldhana News: बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. ...
Crime: गोडाऊनचे लोखंडी शटरचे कोंडे तोडून ३२ पोते तंबाखू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
बुलढाणा सायबर पोलिसांची कारवाई. ...
आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. ...
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ...
चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे ...