खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते. ...
प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे. ...