१५ वर्षीय विद्यार्थीनी सकाळी ६ वाजेदरम्यान ट्युशनला जात असताना दुचाकी चालक व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने तिचा विनयभंग केल्याची घटना वरवट बकाल येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली. ...
अमडापूर : चिखली ते उंद्री मार्गावर टाटा मॅजिकसह ३६ गोणी गुटखा पकडला. जवळ पास सहा लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे. जप्त माल बुलडाणा अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आला. ...