किनगावराजा(बुलडाणा) : वनस्पती औषधाच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या पैशांचे चौपट पैसे करून देणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या केशवशिवनी शिवारातील शेतात २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दर ...
पिंप्री गवळी(बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील जहागिरपूर-टेंभी शिवारात जुन्या विहिरीचे नूतनीकरण करीत असताना क्रेनच्या साबडीमधील सुमारे १५ ते २० किलो वजनाचा समाधान भास्कर पवार यांच्या डोक्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी घडल ...
शेगाव : शहरातील देशमुखपुरा भागातील विवाहितेने ८ मार्च रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत ...