लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईतील विद्याविहार येथील परिसरात एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. ...
भिवंडी : शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चारमजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळून त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ...