लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना

Building collapse, Latest Marathi News

‘कृष्ण निवास’ दुर्घटनेला तीन वर्षे पण परिस्थिती ‘जैसे थे’ - Marathi News | Three years for the 'Krishna Niwas' accident but the situation was 'like' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘कृष्ण निवास’ दुर्घटनेला तीन वर्षे पण परिस्थिती ‘जैसे थे’

नौपाड्यातील बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेला शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली. ...

संवेदनशिलता : गिरीश महाजन यांचा बचावकार्याला हातभार - Marathi News | Vigilance: Assistance to Girish Mahajan's rescue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संवेदनशिलता : गिरीश महाजन यांचा बचावकार्याला हातभार

वाड्याच्या ढीगा-याजवळ जाऊन बचावकार्य करणा-या पथकाला मार्गदर्शन करत हातभार लावला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यामुळे बचाव कार्यक करणाºया अग्निशामक दलाच्या पथकालाही अधिक प्रोत्साहन मिळाले ...

दुर्घटना : जुन्या नाशकात वाडा कोसळून दोघे ठार, तीघे गंभीर - Marathi News | Accident: Two killed in old Nashik crash, two seriously injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्घटना : जुन्या नाशकात वाडा कोसळून दोघे ठार, तीघे गंभीर

या दुर्घटनेत संजय काळे (६०), काजल काळे (२०), चेतन पवार (२२) हे तिघे गंभीर जखमी झाले. करण, समर्थच्या मेंदूला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. दोघा तरुणांच्या मृत्यूने जुन्या नाशकात शोककळा पसरली आहे. ...

जुने नाशिक : वाडा कोसळल्याने पाच जण अडकले; दोघे रेस्क्यू - Marathi News | Old Nashik: Five people were stabbed due to collapse of the Wada; Both rescues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिक : वाडा कोसळल्याने पाच जण अडकले; दोघे रेस्क्यू

कुटुंबातील सदस्य जेवण करुन बाहेर येऊन ओट्यावर शेजा-यांशी गप्पा मारत बसले होते. काही वेळाने हे कुटुंब पुन्हा घरात गेले आणि त्याचवेळी अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याचा धोकादायक झालेला भाग कोसळला. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकच धाव घेतली. ...

नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला, अनेकजण अडकले - Marathi News | Old castle collapsed in Nashik and many were stuck | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला, अनेकजण अडकले

नाशिक : जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळला आहे. काही रहिवाशी आतमध्ये अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. एका ... ...

तीन मजली इमारत कोसळली, तीन जण जखमी - Marathi News | Three floors of the building collapsed, and three injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तीन मजली इमारत कोसळली, तीन जण जखमी

दारावे गाव येथील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ...

गाझियाबादमध्ये पाच मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती - Marathi News | A five-storey building collapsed in Ghaziabad, many were feared trapped under dirt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझियाबादमध्ये पाच मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती

गाझियाबादमध्ये एक पाच मजल्यांची इमारत कोसळली आहे. ...

भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला; एकाचा मृत्यू - Marathi News | Portion of a three storey building collapses in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला; एकाचा मृत्यू

ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका; मदतकार्य सुरू ...