लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना

Building collapse, Latest Marathi News

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Part of a dangerous building collapsed in Dombivli; Fortunately there were no casualties | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

महिनाभरातील पडझडीची दुसरी घटना ...

मेलो तरी बेहत्तर, पण धाेकादायक इमारतीमधील घर नाही सोडणार - Marathi News | Even if I die, I will not leave the house in the scary building | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेलो तरी बेहत्तर, पण धाेकादायक इमारतीमधील घर नाही सोडणार

माणसाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे धरले, तर एका जन्मात तो दोन घरांत आयुष्य काढतो. ...

डोंबिवलीत इमारतीचा भाग कोसळून दाेघांचा मृत्यू, महिला सुखरुप बचावली - Marathi News | Two died in Dombivli building collapse, woman escaped unharmed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत इमारतीचा भाग कोसळून दाेघांचा मृत्यू, महिला सुखरुप बचावली

Dombivli building collapse: डोंबिवली येथील पूर्वेकडील आयरे रोड लक्ष्मणरेषा परिसरातील आदिनारायण भुवन या अतिधोकादायक इमारतीचा भाग शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळला. यात तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले हाेते.   ...

डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला; दोघे अडकले, शोधकार्य सुरू - Marathi News | Part of a dangerous building collapsed in Dombivli, two people were trapped, search operation started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला; दोघे अडकले, शोधकार्य सुरू

सध्या त्याठिकाणी पाच ते सहा कुटुंब वास्तव्यास होती. सकाळपासूनच इमारतीची पडझड सुरु होती. ...

भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर - Marathi News | A two-storey building collapsed in Bhiwandi; 2 people died, many are likely to be trapped under the debris | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर

इमारत ४० वर्षे जुनी होती, मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश ...

मोठी कारवाई; कष्णा कॉलनीतील ५० घरांवर फिरवला बुलडोझर - Marathi News | Bulldozer moved on 50 houses in Kashna Colony of bareli, big action against illegal construction | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोठी कारवाई; कष्णा कॉलनीतील ५० घरांवर फिरवला बुलडोझर

बीडीएस म्हणजे बरेली विकास प्राधिकरण (बीडीएस) च्या कारवाई पथकाने अवैध बांधकामांवर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे ...

जळगावात तीन मजली इमारत कोसळली; ७० वर्षांची वृद्ध महिला अडकली - Marathi News | A three storied building collapsed in Jalgaon; A 70-year-old woman was trapped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तीन मजली इमारत कोसळली; ७० वर्षांची वृद्ध महिला अडकली

राजश्री सुरेश पाठक असे त्या महिलेचे नाव ...

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त - Marathi News | many buildings destroyed due to Massive landslide in Himachal Pradesh's Kullu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त

Kullu Landslide: आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास, बसस्टँडजवळ झालेल्या या लँडस्लायडिंगमध्ये जवळपास 8 ते 9 इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या.  ...