सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३०वा.च्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन ही केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ४५ सदनिकांची पाच मजली इमारत अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. ...
महाड दुर्घटनेवर अभिनेता सुबोध भावे याने ट्विट केलं आहे. 'इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच' असं सूचक ट्विट करून सुबोधने महाड दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...
अनिर्बंधित अधिकारांचा वापर नियमितपणे न होता केवळ इमारत कोसळल्यानंतर काही मर्यादित काळापुरता होताना आढळतो. त्यामुळे या अधिकाराच्या अंमलबजावणीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची दक्षता यंत्रणांकडून घेतली गेली पाहिजे. ...