महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ...
कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे. ...
Mahad Building Collapse Updates: महाडमध्ये स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू, इमारत कोसळली हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...