लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना, मराठी बातम्या

Building collapse, Latest Marathi News

धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच - Marathi News | Rainy Watch on Dangerous Buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

आपत्ती काळात अंधेरीहून येणार एनडीआरएफ : बचाव पथक तैनातीचे आदेश ...

ठाण्यात ४,७०५ इमारती धोकादायक - Marathi News | Thane 4,705 buildings are dangerous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ४,७०५ इमारती धोकादायक

९५ इमारती अतिधोकादायक : धोकादायक इमारतींची संख्या एक हजारांनी वाढली ...

मारुंजीत पीएमआरडीएकडून चारमजली अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त - Marathi News | unauthorized construction landslide by pmrda at marunji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारुंजीत पीएमआरडीएकडून चारमजली अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

३ व ४ एप्रिल २०१८ रोजी सलग दोन दिवस अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत सुरु होती. ...

तीन मजली इमारत भुईसपाट - Marathi News | Three-storey building groundnut | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन मजली इमारत भुईसपाट

पुलगाव-नाचणगाव रस्त्यावरील शिवगिरी नगर येथील संतोष बजाज यांच्या मालकीची सियाराम टाईल्स (ग्रेनाईट) ही तीन मजली इमारत क्षणात भुईसपाट झाली. ...

मुंबईतील विद्याविहारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, दोघांची सुखरुप सुटका - Marathi News | The building collapses in Vidyavihar in Mumbai, three people are afraid to get stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील विद्याविहारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, दोघांची सुखरुप सुटका

मुंबईतील विद्याविहार येथील परिसरात एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  ...

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या चार, मालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Bhiwandi building accident: Number of death four | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या चार, मालकाविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर  9 जण जखमी झाले आहेत. ...

भिवंडीत इमारत कोसळून तीन ठार, ९ जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | Five killed and 5 injured in building collapsed building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत इमारत कोसळून तीन ठार, ९ जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर

भिवंडी : शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चारमजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळून त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ...

मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू - Marathi News | After 60 years of building collapsed in Mumbai, two people died after Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे.  ...