लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना, मराठी बातम्या

Building collapse, Latest Marathi News

कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं? - Marathi News | dongri building collapsed: who cares for this mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं?

पुनर्वसन म्हटले की, बिल्डरचा चंचुप्रवेश आला, बिल्डरने पोसलेल्या गुंडांचा धाकदपटशा आला. नगरसेवक विरुद्ध आमदार, आमदार विरुद्ध खासदार, अशा पैशांच्या हव्यासापोटी कुस्त्यांचे सामने होणे आले. ...

धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी लवकरच कायदा- मुख्यमंत्री - Marathi News |  The lawmaker will soon get the redevelopment of dangerous buildings under the cluster system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी लवकरच कायदा- मुख्यमंत्री

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. ...

डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, मृतांमध्ये चार महिला - Marathi News | The number of dead in the hillariasaha 13, four women in the dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, मृतांमध्ये चार महिला

डोंगरी येथे चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा बुधवारी १३ झाला ...

...अन् सुट्टी बेतली लहानग्यांच्या जिवावर - Marathi News | ... or the holiday betel to the young ones | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् सुट्टी बेतली लहानग्यांच्या जिवावर

रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांच्या कानावर पडल्या आणि काही वेळात पहाटे साडेपाचच्या सुमारास हमीलाबानो मोहम्मद रशीद इद्रिसी या महिलेला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. ...

त्यांच्यासाठी ‘तो’ देवदूत ठरला! - Marathi News | For them, he became the angel! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांच्यासाठी ‘तो’ देवदूत ठरला!

आक्रोश... चिंता... धाकधूक आणि आपला जीव वाचविण्याची धडपड सुरू असताना एका तरुणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोघांचा जीव वाचविला. ...

कोसळलेली इमारत म्हाडाचीच, १९९४ मध्ये केले होते करनिर्धारण - Marathi News | The collapsed building was made in MHADA, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळलेली इमारत म्हाडाचीच, १९९४ मध्ये केले होते करनिर्धारण

डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या जबाबदारीवरून अद्यापही वाद कायम आहे. ...

‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार - Marathi News | The building is not of MHADA; Reinforcement of the feud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचे बुधवारी पुन्हा सांगितले. ...

ठोस धोरणेच दुर्घटना टाळू शकतात; अन्यथा मृत्यू अटळ! - Marathi News | Solid strategies can avoid accident; Otherwise death is inevitable! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठोस धोरणेच दुर्घटना टाळू शकतात; अन्यथा मृत्यू अटळ!

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत १३ लोकांचा मृत्यू झाला. ही खरोखरच मोठी दुर्दैवी घटना. ...