लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना, मराठी बातम्या

Building collapse, Latest Marathi News

मेहकर शहरात इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. - Marathi News | The wall of the building in Mehkar city collapsed on a neighboring house; three died in the same family. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर शहरात इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.

घरात झोपलेले शेख आसिफ शेख अश्रफ कुरेशी, शाइस्ता बी शेख असिफ कुरेशी व फैजान या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ...

क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीचा भाग कोसळला; 17 जणांना वाचविण्यात यश  - Marathi News | Part of the building collapsed near Crawford Market; Success in rescuing 17 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीचा भाग कोसळला; 17 जणांना वाचविण्यात यश 

आपत्तकालीन व्यवस्थेकडून बचाव कार्य आणि ढिगारा काढण्याचे काम रात्रभर सुरू होते ...

अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू  - Marathi News | A three-storey building collapses in Amraiwadi area in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू 

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ...

चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भिती  - Marathi News | The four-story building collapsed in delhi silaampur, many fearing to be stuck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भिती 

शहरातील सिलामपूर परिसरात चार मजली जुनी इमारत कोसळली आहे ...

Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | A four-storey building collapsed in Shanti Nagar area of Bhiwandi. 4 people have been rescued and several feared trapped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : भिवंडीत इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. तर अजून काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

उल्हासनगरमध्ये सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळला - Marathi News | The slab of a Sachdev complex building collapse in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. ...

एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ - Marathi News | Police rush to search for Nkumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

आयनॉक्स पूनम मॉल दुर्घटना प्रकरणी मॉलचे मालक एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांनी धावपळ सुरु केली आहे. ...

पोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला - Marathi News | Pokelen broke the old part of the Poonam Inox Mall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला

महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने सोमवारी पोकलेनचा वापर करून वर्धमाननगर येथील पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला. ...