विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
इमारत दुर्घटना, मराठी बातम्या FOLLOW Building collapse, Latest Marathi News
महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. ...
आविष्कार देसाई रायगड - महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दाेषींवर महाड शहर पाेलिस ठाण्यात सदाेष मनुष्य वधाचा ... ...
महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ...
नागपूर शहरात जीर्ण व मोडकळीस आलेल्या ३०० हून अधिक इमारती आहेत. अशा इमारतीत वास्तव्यास असलेल्या हजाराहून अधिक लोकांचा जीव धोक्यात आहे. ...
Mahad Building Collapse Updates: महाडमध्ये स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू, इमारत कोसळली हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...
Mahad Building Collapse Updates: महाड तारिक गार्डन इमारतीमध्ये 119 नागरिक राहत होते. त्यापैकी 68 नागरिक इमारत पडण्याआधी बाहेर पडले होते. ...
Mahad Building Collapse Updates: घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. ...
दोन जखमींपैकी एकाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ...