लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना, मराठी बातम्या

Building collapse, Latest Marathi News

Mahad Building Collapse: टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाचे जवान घेऊन एकनाथ शिंदे महाडमध्ये दाखल  - Marathi News | Minister Eknath Shinde along with TDRF squad rushed to Mahad for help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mahad Building Collapse: टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाचे जवान घेऊन एकनाथ शिंदे महाडमध्ये दाखल 

महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. ...

Mahad Building Collapse : दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | Mahad Building Collapse : 5 people have been charged with homicide in connection with the accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mahad Building Collapse : दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

आविष्कार देसाई रायगड - महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दाेषींवर महाड शहर पाेलिस ठाण्यात सदाेष मनुष्य वधाचा ... ...

विश्वासघाती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, इमारत दुर्घटनेनंतर राणेंचा पुन्हा 'प्रहार' - Marathi News | How to trust a treacherous government, nitesh Rane 'strikes' again after building accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वासघाती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, इमारत दुर्घटनेनंतर राणेंचा पुन्हा 'प्रहार'

महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ...

नागपुरात हजारो लोकांचा जीव धोक्यात! जीर्ण इमारतींचा प्रश्न - Marathi News | Thousands of lives in danger in Nagpur! old buildings issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हजारो लोकांचा जीव धोक्यात! जीर्ण इमारतींचा प्रश्न

नागपूर शहरात जीर्ण व मोडकळीस आलेल्या ३०० हून अधिक इमारती आहेत. अशा इमारतीत वास्तव्यास असलेल्या हजाराहून अधिक लोकांचा जीव धोक्यात आहे. ...

Mahad Building Collapse: इमारत कोसळली आणि आक्रोश...मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावले - Marathi News | Mahad Building Collapse Updates: The building collapsed and there was an outcry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse: इमारत कोसळली आणि आक्रोश...मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावले

Mahad Building Collapse Updates: महाडमध्ये स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू, इमारत कोसळली हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...

Mahad Building Collapse Updates: एकाचा मृत्यू,8 जणांना वाचवण्यात यश; 43 जणांचा शोध घेण्याचे काम सुरु - Marathi News | Mahad Tariq Garden building accident: One killed, 8 rescued; The search for 43 people began | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse Updates: एकाचा मृत्यू,8 जणांना वाचवण्यात यश; 43 जणांचा शोध घेण्याचे काम सुरु

Mahad Building Collapse Updates: महाड तारिक गार्डन इमारतीमध्ये 119 नागरिक राहत होते. त्यापैकी 68 नागरिक इमारत पडण्याआधी बाहेर पडले होते. ...

Mahad Building Collapse: मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती - Marathi News | Big news! A five-storey building collapsed in Mahad taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse: मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

Mahad Building Collapse Updates: घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे.  ...

पाऊस कोसळतोय; वांद्रयात एकाचा मृत्यू - Marathi News | It's raining; One died in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस कोसळतोय; वांद्रयात एकाचा मृत्यू

दोन जखमींपैकी एकाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ...