अनिर्बंधित अधिकारांचा वापर नियमितपणे न होता केवळ इमारत कोसळल्यानंतर काही मर्यादित काळापुरता होताना आढळतो. त्यामुळे या अधिकाराच्या अंमलबजावणीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची दक्षता यंत्रणांकडून घेतली गेली पाहिजे. ...
Mahad Building Collapse: महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
माणगाव, पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, अॅम्बुलन्स, जनरेटर, जेसीबी, डम्पर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर तत्काळ पाठविण्यात आली ...
कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे. ...