शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Bank Privatisation च्या विरोधात संघटनांचा इशारा; निर्णय मागे न घेतल्यास मोठ्या कालावधीसाठी संप

चंद्रपूर : जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

व्यापार : मार्च एण्डपूर्वी करायची महत्त्वाची कामे, ज्यामुळे करदात्याचं आर्थिक गणित सुधारेल  

नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा २६०७.६० कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद :  ३३ कोटी ६७ लाखांचे बजेट मंजूर

नागपूर : मनपा परिवहन विभागाचा २४६ कोटीचा अर्थसंकल्प

नवी मुंबई : विकासावर भर देणारा पनवेल पालिकेचा अर्थसंकल्प, ७७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

व्यापार : १ एप्रिलपासून TDS, EPF सह पाच नियमांमध्य़े मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर पस्तावण्याची वेळ येईल...

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात नाही अपेक्षित तरतूद ; धनगर समाजात प्रचंड नाराजी

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांची ‘देशभक्ती’ : २५ वर्षांच्या विकासाचा पाया असलेला दिल्लीचा अर्थसंकल्प