शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Mukesh Ambani: अर्थसंकल्पापूर्वी मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मोठी वाढ; इतक्या अब्ज डॉलरची कमाई...

राष्ट्रीय : Budget 2022: ट्रॅव्हल-टूरिझम क्षेत्राला अर्थसंक्पाकडून मोठी आशा, मिळू शकते लोन मोरेटोरियमची सुविधा

व्यापार : Tax Saving : कायदेशीररीत्या कर वाचवायचा आहे? करा हे सर्वोत्तम ८ उपाय!

राष्ट्रीय : Union Budget 2022 Nirmala Sitharaman : भाजपाच्या प्रवक्त्या ते अर्थमंत्री! सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार निर्मला सीतारामन

राष्ट्रीय : Union Budget 2022 Nirmala Sitharaman schedule: बजेट सादर होण्याआधी काय काय घडतं? ११ वाजताच्या अर्थसंकल्पासाठी सकाळी ८.४० पासूनच येतो हालचालींना वेग

राष्ट्रीय : Budget 2022: 'रेंटल इनकमवर 5 वर्षे कर लावू नये', रियल इस्टेट सेक्टरची केंद्राकडे मागणी

राष्ट्रीय : Budget 2022 : अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा

महाराष्ट्र : Budget 2022: मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी!

राष्ट्रीय : Budget 2022: धन धना धन! अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मोदी सरकारसाठी मोठी गुड न्यूज; विक्रम थोडक्यात हुकला, पण...

व्यापार : Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...