शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सोशल वायरल : Budget Memes : अर्थसंकल्प सादर होताच मध्यमवर्गीयांबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल!

मुंबई : २ कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?; अर्थसंकल्पाने पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला, तांबे यांची टीका

राष्ट्रीय : Devendra Fadnavis Union Budget 2022: भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

सांगली : अर्थसंकल्पाची एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या ट्रॅकवर धावणार कधी?

व्यापार : Budget 2022: आधी उसळी, मग घसरगुंडी; अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जैसे थे परिस्थिती

व्यापार : Budget 2022: अर्थसंकल्पानंतर विमान प्रवाशांना मोठा झटका! विमान इंधनात झाली भयंकर वाढ

राष्ट्रीय : Union Budget 2022: मानसिक तणावातून मुक्ती, नॅशनल टेलिमेंटल सेंटर सुरू होणार

व्यापार : Union Budget 2022: डिजिटल करन्सी म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या, RBI लॉन्च करणार डिजिटल रुपया

व्यापार : Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा

राष्ट्रीय : Union Budget 2022: SEZ च्या जागी नवीन कायदा आणणार, राज्य सरकार असणार भागीदार; अर्थमंत्र्यांची घोषणा