शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतून पुढची पिढी समृद्ध होईल : अतुल रावराणे

महाराष्ट्र : कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकासाचे तीन हजार कोटी कापले

रत्नागिरी : अर्थसंकल्पात रत्नागिरीला भरीव तरतूद, गणपतीपुळे, समुद्रकिनाऱ्यांसह कातळशिल्पांचेही संवर्धन

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा मोठा निधी अखर्चित राहणार, प्रशासकीय सूत्रांची माहिती

सांगली : राज्याच्या बजेटमध्ये सांगलीला ठेंगाच!-‘गदिमा’ स्मारकासाठी केवळ तरतूद

नवी मुंबई : पनवेलचा ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

सोलापूर : करवसुलीतून होणार सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाºयांचा पगार

महाराष्ट्र : सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद - वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती 

पुणे : महापालिका अंदाजपत्रक : सत्ताधाºयांकडून स्वागत; विरोधकांकडून वाभाडे

नागपूर : नागपूर मनपाचा अर्थसंकल्प २,२७१ कोटींचा; खर्च केवळ ४५० कोटी