शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला विलंब, स्थायी समितीत निषेध

संपादकीय : सरकारच्या चौथ्या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी!

गोवा : मनोहर पर्रिकरांना तात्पुरता डिस्चार्ज, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात दाखल

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेचा ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

संपादकीय : विकास संकल्पना, संरचना, दिशादृष्टीत आमूलाग्र बदल आवश्यक

व्यापार : करदात्यांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्स रिटर्नच्या आकड्यांमधील किरकोळ चूक ठरणार आता क्षम्य

नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टीत दरवाढ होण्याचे संकेत

पुणे : पुणेकरांसाठी ‘माझा अर्थसंकल्प’; नागरिकांना मिळणार सूचना, योजना सादर करण्याची संधी

व्यापार : दोन वर्षांत दिला अडीच लाखांना रोजगार, अर्थसंकल्पाद्वारे दिली जेटलींनी माहिती

ठाणे : संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक